Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरोदरपणातील आहार
गरोदरपणी थोडा अधिक आहार घेतला पाहिजे असे का मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ ?
गरोदरपणी जेवणात काय काय असावे ?
मटण, मासे, अंडी असा आहार गरोदरपणात घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ सांगतात. मग शाकाहारी लोकांनी काय करावे ?
जेवणाचà¥à¤¯à¤¾ वेळी आणखी काय काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ ?
गरोदरपणी थोडा अधिक आहार घेतला पाहिजे असे का मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ ?
गरोदरपणी गरà¥à¤à¤¾à¤šà¥‡ पोषण हे आईचà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤¨à¤¾à¤µà¤°à¤š होत असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाचà¥à¤¯à¤¾ वेळी गचà¥à¤š पोट à¤à¤°à¥‚न जेवू नये. दोन घास कमीच खावेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पचनात अडचण येत नाही. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.
गरोदरपणी जेवणात काय काय असावे ?
à¤à¤¾à¤•री किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवगà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने, अगसà¥à¤¤à¥€à¤šà¤¾ पाला, आंबटचà¥à¤•ा, पानकोबी, राजगिऱà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¤¾à¤œà¥€, कोथिंबीर अशा पà¥à¤°à¤•ारची कोणतीही पालेà¤à¤¾à¤œà¥€ रोज दोनà¥à¤¹à¥€ वेळचà¥à¤¯à¤¾ जेवणात असलीच पाहिजे. कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरà¤à¤°à¤¾, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ उसळ रोजचà¥à¤¯à¤¾ जेवणात असावी. गवार, दोडका, घोसावली, à¤à¥‹à¤ªà¤³à¤¾ अशा पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ फळà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ मधून मधून जेवणात असावà¥à¤¯à¤¾à¤¤. मà¥à¤³à¤¾, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कचà¥à¤šà¥‡ खाणे अधिक चांगले. रोज निदान à¤à¤• कप दूध सकाळी व संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळी पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संतà¥à¤°à¥€, मोसंबी अशा पà¥à¤°à¤•ारची फळे रोजचà¥à¤¯à¤¾ जेवणानंतर खावीत. जांà¤à¥‚ळ, करवंद, बोरं, आवळा, कवठही सà¥à¤µà¤¸à¥à¤¤ फळेही आरोगà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ चांगली असतात. मटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी मधूनमधून जेवणात असावे. सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¤ªà¤£à¥‡ वरील गोषà¥à¤Ÿà¥€ जेवणात असतील असे पहावे मà¥à¤¹à¤£à¥‚न असा आहार समतोल आहार होईल.
मटण, मासे, अंडी असा आहार गरोदरपणात घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ सांगतात. मग शाकाहारी लोकांनी काय करावे ?
शाकाहारी लोकांनी जेवणात कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ डाळीचे घटà¥à¤Ÿ वरण आणि मोड आलेली मटकी, दूध, हरà¤à¤°à¥‡, à¤à¥à¤ˆà¤®à¥à¤—ाचे दाने, मूग, वाटाणे, सोयाबीन अशी कडधानà¥à¤¯à¥‡ खालà¥à¤¯à¤¾à¤¸ आवशà¥à¤¯à¤• ती पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ मिळतात. मग मटण, मासे, अंडी घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¯à¤¾à¤šà¥€ गरज नाही.
जेवणाचà¥à¤¯à¤¾ वेळी आणखी काय काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ ?
गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ शकà¥à¤¯à¤¤à¥‹ ताजे अनà¥à¤¨ खावे. ३-४ वेळा थोडे थोडे करून जेवावे. à¤à¤•ावेळी पोटà¤à¤° जेवू नये. ४ घास कमी खावेत. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अनà¥à¤¨ नीट पचते. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. दिवसà¤à¤°à¤¾à¤¤ साधारणपणे ४-५ तांबे पाणी पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤Ÿà¤¤à¤¾ होणार नाही याची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
| --------------------------- | --------------------------- |